SWARG

आज कई वर्ष पहले महाविद्यालय में लिखी हुई कविताओं की पुस्तिका नज़र आई | “स्वर्ग” नामक यह मराठी भाषा में लिखी हुई मेरी कविता मुझे सबसे प्रिय है | आज हम वही कविता प्रस्तुत करते हैं | आशा है पढ़नेवालों को यह पसंद आएगी |

Sawarg

स्वर्ग

स्वर्ग म्हणजे असतं काय?
याची कल्पना कुणालाच नाय

वेगवेगळ्या लोकांचा असतो वेगवेगळा स्वर्ग
स्वर्गाच्या प्राप्तिसाठी मग वेगवेगळे मार्ग

पुण्य करतो मनुष्य स्वर्ग प्राप्तिपायी
जीवनभर मग स्वर्गप्राप्तीची स्वप्ने पाहत राही

विज्ञान म्हणतं मृत्यु असतो जीवनाचा अंत
वेद म्हणतात मृत्युनंतरचा मार्ग स्वर्गापर्यंत

लोक म्हणतात स्वर्ग म्हणजे अपरंपार सुख
कुणीतरी पाहिलंय का आजवर ह्या स्वर्गाचं मुख?

“कर्म कर फल की आशा मत कर”, म्हणाले होते मुकुंद
जपा हाच मंत्र तुम्हाला नक्कीच मिळेल आनंद

स्वर्गाचे सुख अनुभवाल मग ह्याच भूमीवरी
स्वर्गासाठी हिंडायला नको मग दारोदारी

– मैत्री मंथन

Advertisements

5 responses to “SWARG

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s